Dictionaries | References न न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें? Script: Devanagari Meaning Related Words न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य धड हिंदूप्रमाणेंहि आचरण ठेवात नाहीं, धड मुसलमानाप्रमाणेंहि वागत नाहीं, त्याला कोण त्याच धर्माचें बंधन नसतें. त्याचे वागणूक अगदीं स्वैर असते. त्याला कोणतेच आचार नियम लागू नसतात. तु०-न हिंदुर्न यवनः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP