Dictionaries | References

एकमय

   
Script: Devanagari

एकमय

 वि.  
   सर्वव्यापी ; सर्वाधिष्ठित . ब्रह्म एकमय आहे .
   एकरुप . तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या झाल्या ऊर्मि एकमय ॥ - तुगा ४०१६ .
   सर्व एक , समान ( जातीचे - प्रकारचे - गुणाचे ). जसें - एकमयधर्म - आचार - स्थिति - प्रकार . - क्रिवि . एकत्र ; सव मिळून ; एकजुटीनें . [ सं . ]

एकमय

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
एक—मय  mfn. mf()n. consisting of one, uniform, [Kathās.]
ROOTS:
एक मय

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP