Dictionaries | References

मूद

   
Script: Devanagari

मूद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
by which it is taken up from the pot. 2 An ornament of the shape of this rice-lump for the head of females: also an ornament कलश-shaped for the temples. 3 The piece of leather or cloth on a झूल over which the तंग or girth passes. 4 The loop, eye, or catch in the middle of a खोगीर &c. Probably other senses occur of मुदनी q. v.

मूद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A lump of boiled rice. An ornament of that shape.

मूद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ओगराळयात किंवा पळीत चेपून, ठोकून पाडलेला विशिष्ट आकाराचा भाताचा गोळा   Ex. ताटात मूद वाढून त्यावर साधवरण वाढ

मूद     

 स्त्री. 
ओगराळ्यांत चेपून , ठोकून पाडलेला विशिष्ट आकाराचा भाताचा गोळा .
स्त्रियांचा वेणींत घालण्याचा एक सोन्याचा अलंकार ; कलशाच्या आकाराचा एक अलंकार .
तंग किंवा पट्टा ज्यावरुन आवळला जातो असा झुलीचा , खोगीराचा चामड्याचा किंवा कापडाचा तुकडा .
खोगिराच्या मध्यावरील मुदनी किंवा फांसा . ( मुदनी किंवा यासारखे आणखी इतर अर्थ या शब्दाचेहि असूं शकतील ). [ का . मुद्द ]
०ओवाळणें   आपली अत्यंत प्रिय व्यक्ति भेटल्यावर तिजवरुन भाताची मूद इ० ओंवांळून काढणें . मग करुनिवां कुरवंडी । मूद ओवाळून सांडी । - कथा १ . ६ . १९१ . मुदाळें न . मूद पाडण्याचें साधन ; ओगराळें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP