Dictionaries | References

ठोकणें

   
Script: Devanagari

ठोकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 To strike gently, to pat. अगाडी ठो0 To be first; to attain the first place or number. अरोळी ठो0 To set up a bawl. अर्जी ठो0 To make a petition. तंबू ठो0 To pitch a tent. दंड ठो0 To slap or strike one's upper arms. धाव or धूम ठो0 To set up a run. पानें ठो0 To set down the dishes at a feast or meal. फिर्याद ठो0 To lodge a complaint. बोंब ठो0 To beat the mouth. मूद ठो0 To dish out the rice out of the ओग्राळें. ठोकणें, like मारणें, is used in various applications, in the general sense To KNOCK OFF; to make or perform in some cursory, coarse, or rough manner. Ex. आम्ही वाटेनें चार भाकरी ठोकल्या आणि सरासरी जेवलों; पुष्कळ कामें जमलीं होतीं तीं मी कशींतरीं ठोकून निघून येईन.

ठोकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To knock, strike, beat (with a mallet, hammer, stick).
अगाडी ठो०   . To be first; to attain the first place or number.
अरोळी ठो०   . To set up a bawl.
अर्जी ठो० .   To make a petition.
तंबू ठो०   To pitch a tent.
दंड ठो०   To slap or strike one's upper arms.
धांव, धूम ठो०   To set up a run.
फिर्याद ठो०   To lodge a complaint.
बोंब ठो०   To beat the mouth.

ठोकणें     

 न. १ ठोकणी १ पहा . २ ठोकण्याचें हत्यार . [ घ्व ]
स.क्रि.  १ ( दांडकें , काठी , हातोडा इ० नीं ) मारणें ; बदडणें ; ठोठावणें ; आघात करणें . २ हळूच आघात करणें ; थोपटणें . ३ करणें ; देणें ; पाठविणें . तो आजारी पडल्याबरोबर म्या तार ठोकली . ( वाप्र . ) अघाडी ठोकणें - पहिला येणें ; पहिलें स्थान किंवा नंबर पटकावणें . आरोळी ठोकणें - ओरडणें ; मोठयानें टाहो फोडणें . अर्जी ठोकणें - विनंति करणें ; अर्ज करणें . तंबू ठोकणें - तंबू रोवणें , मारणें , देणें , उभारणें . बाहू , दंड ठोकणें - दंडावर आघात ( हातानें ) करणें कुस्तीस तयार होणें . किंचिच्छेष क्रुरुकटक भीमें पळत सुटणें . पानें ठोकणें - जेवण्याचीं पानें मांडणें . फिर्याद ठोकणें - तक्रारअर्ज गुदरणें . बोंब ठोकणें - बोंब मारणें ; शंख ध्वनी करणें . मूद ठोकणें - ओग्राळयांतून भाताच्या मुद्रा पाडणें . ठोकणें या क्रियापदाचें अर्थ मारणें या क्रियापदाप्रमाणें पुष्कळ आहेत . सामान्यत : ठोकणें ; ठोठावणें ; फटकारणें ; सप्पा उडविणें ; घाईनें किंवा ओबडधोबड रीतीनें संपविणें . इ० अर्थ होतात . जसें - आम्ही वाटेनें चार भाकरी ठोकल्या आणि सरासरी जेवलों ; पुष्कळ कामें जमलीं होतीं तीं मी कशीं तरी ठोकून निघून आलों . ठोकून देणें - सक्रि . गप्प मारणें ; बात मारणें बिन विचारानें सांगणें .
अ.क्रि.  कुदळीनें भोकें पाडून बी टाकून पेरणी करणें . ( पाभरीनेंक किंवा दाणे टकऊन नव्हें ) ' लाकडी कुदळीचा काथवटी व हेट्कारी लोक डोंगरी भागांत नाचणी वरी वगैरे ठोकण्याकरितां उपयोग करतात . ' - ज्ञाको . क ३२३ .

ठोकणें     

अघाडी ठोकणें
पहिला येणें
पुढे येणें
अग्रेसर होणें.

Related Words

ठोकणें   तळ ठोकणें   नौबती ठोकणें   रामराम ठोकणें   आरोळी बोंबा ठोकणें   कानांत खुंट्या ठोकणें   आसन ठोकणें   अर्जी ठोकणें   शड्डू ठोकणें   बाहु ठोकणें   बोंब ठोकणें   मांडी ठोकणें   पानें ठोकणें   फिर्याद ठोकणें   दंड ठोकणें   धांव ठोकणें   धूम ठोकणें   तंबू ठोकणें   वठठया ठोकणें   घराला राम राम ठोकणें   मापटयावर हात घेणें   मापटें बडविणें   चंदन काढणें   सोई करणें   माराकुटी करणें   पाठीची चामडी सैल करणें   पिंडे लगावणें   सटकावणें   सोय करणें   कापटे काढणें   नळी काढप   ठयां करणें   गंधे काढणें   कुन्हारणें   घोडा हांकणें   तळ देणें   पूजा देणें   कुची भरणे   कुथाडणें   लांब करणें   लांबडा करणें   मेखाटी घेणें   फुली मारणें   आझोडणें   खरपूस समाचार घेणें   गंधाः पान्तु   कुच्ची   कुदकणें   कुदवणें   कुबलणें   कुमकणें   हात पाटिलकी   दुम करणें   मारता भोत भरणें   मार देणें   मारुन भोत करणें   पाठ मऊ करणें   पाठीचे चकदे काढणें   पाणी पाजणें   चणकांविणें   ठांकेठोक   ठाकेठोक   ठोक्या   गण देणें   गण पूजणें   उखाडें चारणें   मायनी   चेंचरणें   ठोकणावळ   ठोके   सवाणणें   गहिगट   गाशा टाकणें   कांडात काढणें   कुदविणें   घुरकणें   छेळणें   चापटणें   झोडपणें   ठोकतापीर   यःपलाय   यःपलाय करणें   पूजा करणें   पूजा घालणें   पूजा बांधणे   ठोकणी   डापरणें   आलीढ (अंगहार)   अपटणें धोपटणें   कुचलणें   कुदा   कुदी   मायणी   चेंचणें   चेचणें   चेचरणें   टकराघो   टाफरणें   ठोठाविणें   डाफरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP