Dictionaries | References

आलीढ (अंगहार)

   
Script: Devanagari

आलीढ (अंगहार)

  पु. ( नृत्य ) आलीढस्थान करुन व्यंसितकरणांतील हातांप्रमाणें हात करुन खांद्यावर हळू हळू ठोकणें , डावा पाय नूपुर व उजवा आलात करणें , नंतर उजवा पाय पुढें फेकून हात उरोमंडल करणें , शेवटीं करिहस्त व कटिच्छिन्न क्रमानें करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP