Dictionaries | References

आसन ठोकणें

   
Script: Devanagari
See also:  आसन घालणें

आसन ठोकणें

   मांडी ठोकून वगैरे बसणें, बैठक घालून बसणें
   यावरून काही काळापुरते तरी स्थिर होणें
   एखाद्या ठिकाणी काही काळ थांबण्याच्या दृष्टीने बैठक मारणें
   एखाद्या ठिकाणी न हलण्याच्या इराद्यानें घट्ट बसून राहणें
   हट्टाने एखाद्या ठिकाणी बसून राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP