Dictionaries | References

असावणें

   
Script: Devanagari

असावणें

 क्रि.  अश्रुयुक्त होणें . [ सं . अश्रू ; म . असूं . ]
 क्रि.  आशायुक्त , आतुर होणें . तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा । - तुगा ८२९ . [ सं . आशा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP