Dictionaries | References

आम्ही

   
Script: Devanagari

आम्ही     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
We.

आम्ही     

सना . प्रथमपुरुषी मीचें अव . बहुमानार्थी एकवचनी अर्थानेंहि वापरतात . राजे , सरदार , मोठे लोक , संपादक , अधिकारी इ० आपल्याबद्दल बोलतांना आम्ही शब्द वापरतात . आपण पहा . आम्ही कोण म्हणून काय पुससी ? आम्ही असूं लाडके । देवाचे - केक ( आम्ही कोण ). म्ह०
( व . ) आम्ही तुम्ही भाऊ भाऊ तुमचे पोहे आमचा कोंडा मिळून मिसळून फुंकून फुंकून खाऊं .
आम्ही तुम्ही भाऊ आमच्या कठाळ्यास हात नका लावू .
आम्ही खावें आम्ही प्यावें जमाखर्च तुमच्या नांवें . या सर्व म्हणी आपलपोट्या , मतलबी माणसास लावितात . [ सं . अस्मत ; अहं ; प्रा . अहमे ; त्सीगन . आमेन किंवा आमे ; फ्रेंच - जिप्सी अमिन ; खान . आमु - आम्हू ; गोंडी अमात ; उरिया अम्हे ; हळेका . आम ; बं . आमी ; राजस्ता . हम , म्हे ; गु . अमे ; हिं . हम ; पं . असीम ; नेपा . हासी ; काश्मिरी असि . ]

Related Words

आम्ही   विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें   आम्ही गडकरी हांव, दांड्यान पाणी बोच्यांक लाव   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   आम्ही आलो सळा सळा, मामंजी तुम्ही पळा पळा   आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार   आम्ही दोघी बहिणी, डोंगराच्या आड। पत्र खुशालीचे धाड।   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   आमोट   आमची   आमचें   we agree with a above   इंजानिब   हयातीचा दम असला तर   for the reason now explained we concur in the proposal   आह्मी आयलिं घारा, तुम्हिं भायर सरा   उंटगाडी   कटिटा   कटिता   कटेटा   कडुस   घासवाला   वाद घालणें   जेवणे   चिच्या   बाहेर पडलेला   मोटार बोट   योगायोगाने   निदैंव   हयात मुलाकात   हयात मुलाखत   हवन करणे   अस्मानाची गांड फाडणें   we   आमचा   आयताकृती   आल्या   आवस्ता   खुरांच्या चिन्हांनी बनलेली पाऊलवाट   इंडोनेशियाई रुपया   इदबार   ऑपेरा   कंटाळणे   कॅनडाई डॉलर   गोल्फचे मैदान   घोडागाडी   विकत घेणे   विसापूर   साठवणे   समुद्रपर्यटन   शोकांत   अद्भुत ठिकाण   अनवरणें   अस्माकं   आखडलेपणा   गिरीराज   दुपारचे जेवण   दूधदुभतें   चैत्यगृह   चोरटी   चल्मा   चालू ठेवणे   ताडवन   ताबडतोबीचा   तिळवा लाडू   तीथवार   झुलता   तग्मा   बस तिकीट   बाडबिस्तरा   बिश्नुपूर शहर   लंगरखाना   ललुपत करणें   ललुपतु करणें   ललोपतो करणें   लिश्टनस्टाइन   लुलुपतु करणें   ब्रह्मदेवानें दिलेल्या गांठी   भाड्यावर देणे   मांडीवर उसें ठेवून निजणें   माऊंट आबू   मिटविणे   यंत्रचलित नौका   रंगपट   रंगारी   महजूद   फर्लांग   फळी मांडणें   फुनाफुती   बरेच काही   धांगडधिंगा घालणे   नर्मसाचिव्य   देवगढ   देशाटण   नायबत   निरनिराळा   निहाळणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP