Dictionaries | References

अस्मानाची गांड फाडणें

   
Script: Devanagari

अस्मानाची गांड फाडणें

   स्वर्गातून खाली उतरणें
   दैवी किंवा अतिमानुष गुण अंगी असणें. ‘दुराणी केवळ अस्मानाची गांड फाडून आला नाही. आम्ही उगेच व्यर्थ पळतो. अद्यापि दुराणीचें तोंड आम्ही पाहिले नाही.’ -भाव. ७९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP