Dictionaries | References ज जवळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जवळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; near. ज0 जाणें To have sexual intercourse with; to go near unto. ज0 धरणें To take amongst one's attendants or followers. जवळ answers, in some applications, to Almost, nearly, well nigh. Ex. त्याची परीक्षा उत्तमा ज0 झाली His examination was almost superlative. javaḷa m A tribe of Bráhmans in the Southern Konkan̤, or an individual of it. Otherwise called खोत. javaḷa n C A mass of clouds: also cloudiness. 2 A sudden and impetuous gale or storm. Rate this meaning Thank you! 👍 जवळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep Near, nigh, close to. It corresponds with the English With; nothing possession. Ex. त्याचेजवळ द्रव्य आहे. To. Ex. त्याजवळ दे. It answers, in some applications, to Almost, nearly, well-nigh. Ex. त्याची परीक्षा उत्तमाजवळ झाली. a Short. n Cloudiness. Rate this meaning Thank you! 👍 जवळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | अ. नजीक , निकट , निगडित , पाशी , सन्निध , समीप . Rate this meaning Thank you! 👍 जवळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb कमी अंतरावर Ex. इथून आमची शाळा जवळच आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:समीप निकटWordnet:asmওচৰতে benপাশে gujપાસે hinपास kanಹತ್ತಿರ kasسۭتۍ , نزدیٖک , نَکھہٕ , برٛوٚنہہ کَنہِ kokलागींच malഅരികത്തുള്ള mniꯃꯅꯥꯛ nepछेउमा oriପାଖରେ panਕੋਲ sanसमीपम् tamஅருகே telదగ్గరగ urdپاس , نزدیک , قریب , متصل adverb एखाद्याच्या अखत्यारित Ex. माझ्याजवळ एक गाय आहे. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:कडे पाशीWordnet:asmওচৰত bdखाथियाव benকাছে gujપાસે kanಹತ್ತಿರ kasنِش kokलागीं malപക്കല് mniꯃꯅꯥꯛꯇ nepसित oriପାଖ tamஇடம் telదగ్గర urdپاس Rate this meaning Thank you! 👍 जवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . १ सन्निध ; निकट ; पाशीं ( स्थलवाचक , कालवाचक गोष्टी , पदार्थांचें , मनुष्याचें सादृश्य किंवा नात्याचें निकटवर्तित्व दाखविण्यासाठीं व्यापकपणें हा शब्द योजितात ). २ बरोबर ; स्वाधीन ; ताब्यांत . त्याचे जवळ द्रव्य आहे . ३ स , ला , तें या विभक्तिप्रत्ययार्थीहि योजितात . त्याजवळ दे . त्याजवळ सांग - वि . १ नजीकचा ; निकटचा . या रस्त्यानें तें कठिण जवळ आहे . २ नात्याचा ; आप्त . [ सं . यु . युत ; प्रा . जुध ; म . जू . जव ] ( वाप्र . ) न. ( कों . ) १ वादळ . २ वादळी ढग ; मेघजाल ; अभ्र . जवळी - वि . १ वादळाला योग्य , वादळांतून पार पडण्याजोगें ; जवळांतून चालायाजोगीं ( मोठीं गलबतें ). २ वादळाचा ( वारा ). [ फा . जौलान = फिरणारा , भटकणारा ] वि. ( गो . ) जुळें . जवळ बंधू घेतले कडिये । - मुआदि ३६ . १३० . [ सं . युगल ] पु. दक्षिण कोंकणांतील ब्राह्मणांतील एक पोटजात व तींतील व्यक्ति . यांना खोत असेंहि म्हणतात . हे जवळांत म्हणजे वादळांत किंवा भटकत आले म्हणून ही संज्ञा पावले असें म्हणतात . [ जवळ = वादळ ; तुल ; फा . जौलान = फिरणारा ]०करणें १ घरांतल्या माणसांत सामील करणें ; विश्वासांत घेणें ; सांभाळ करणें ; काळजी घेणें . पुरुषोत्तमरावांना राघोबादादांनीं जवळ केलें . - इंप ९ . २ एखादी वस्तु निकट आणणें , सन्निध जाणें . पाऊस आला लवकर गांव जवळ करा .०उभा आपल्या समोर येऊं , राहूं देणें ; जवळ करणें ; संबंध ठेवणें ( नकारार्थी प्रयोग ).करणें आपल्या समोर येऊं , राहूं देणें ; जवळ करणें ; संबंध ठेवणें ( नकारार्थी प्रयोग ).०घेऊन जवळ आणून ; प्रीतीनें ; दयेनें ; ममतेनें .०जाणें १ समीप जाणें . २ संभोग करणें ; गमन करणें ; उपभोगणें .०धरणें आपल्या चाकरामध्यें गणना करणें ; जवळ करणें पहा . सामाशब्द -०चा वि. निकट संबंधीं ; निकटवर्ती ( जागा , वेळ , नातें या अनुरोधानें ).०जवळ क्रिवि . १ बहुतेक ; बहुतांशीं . त्याची परीक्षा उत्तमा जवळजवळ झाली . २ शेजारींशेजारीं ; खेटून .०नातें न. १ जवळचा नात्याचा संबंध , आप्तपणा . २ निकट संबंध ; संलग्नता .०पास क्रिवि . जवळच ; सन्निध ; आसपास ; शेजारीं ; हाताशीं .०ला ळील - वि . जवळचा पहा .०सर सार - क्रिवि . शेजारीं ; जवळपास . जवळी जवळीक - स्त्री . १ सान्निध्य ; निकटता ; शेजार . बीज जळाची जवळीक लाहे । - ज्ञा ९ . १०९ . कीं वस्तूचीं जवळींकु जाली । - दाव २६७ . २ निकट संबंध ; जवळची सोयरीक ; आप्तपणा . नात्याची जशी जवळीक तशी आदराची कोंवळीक . ३ सलगी ; मैत्री . हा लुच्चा माणूस याची इतकी जवळीक कामाची नाहीं . ४ सिध्दि ; लाभ . परी पुत्रप्राप्तीची जवळीक । न लाभेचि तेणें ऐश्वर्य सुख । परम दु : ख त्या वाटे । - मुसभा ६ . ९ . - वि . १ जवळ असणारें ; जवळचें . जें श्रीकृष्णाचिआं जवळिकां । - दाव १२२ . २ अनुचर ; सेवक . जवळिकें - क्रिवि . जवळ ; सन्निध . ऐसें बोलोनि सुरासुरगण पाचारिले जवळिकें । - मुआदि ४ . १५६ . जवळील - वि . जवळचा . जवळून - क्रिवि . १ पासून ( गति दाखवून ). मी त्याजवळून आलों . २ शेजारून ; बाजूनें . तो आमचे गांवाजवळून गेला . ३ - च्यापासून घेऊन , काढून . त्यानें मजजवळून रुपये नेले . ४ कडून ; मार्फत . हे भांडें मजजवळून फुटलें . ५ पैकीं ; आंतून ; आसमंतांतून ; सान्निध्यामुळें . Rate this meaning Thank you! 👍 जवळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जवळ उभा करणें (अकरणरूपी प्रयोग) आपल्या समोर येऊं देणें, राहूं देणें सानिघ्यांत ठेवणें संगतीत असूं देणें संबंध ठेवणें. Related Words जवळ जवळ धरणें जवळ करणें घोडामैदान जवळ असणें लागीं सोयर्यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा) जवळ जवळ जों जवळ ओयरा, तों जग सोयरा जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे जवळ घेऊन जवळ जाणें घोडा मैदान जवळ आहे जवळ उभा करणें नदी विहीर जवळ करणें पाण्यापासून जवळ, सोयर्यापासून दूर نِش सित स्वम् ওচৰত പക്കല് पास आड विहीर जवळ करून घेणें खाथियाव પાસે जों जवळ ओवरा, तों जग सोयरा ज्याचे जवळ अर्थ, त्याच्या अंगीं पुरुषार्थ ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका सार्वजनिक त्रास हा मनुष्याला जवळ आणतो हरण केलेला पदार्थ, जवळ नाहीं राहात समीपम् அருகே దగ్గరగ পাশে ওচৰতে ପାଖରେ അരികത്തുള്ള ਕੋਲ ಹತ್ತಿರ ज्याचे जवळ अर्थ आहे, त्याशीं मत्सर करूं नये जवळ असे तें कोपर्यांत बसे, लांबचे असे ते स्वप्नी दिसे छेउमा پاس దగ్గర लागींच কাছে ପାଖ இடம் nearby more or less लागशी होऊन जाणें कुत्तरचाल करीन मकारिण वगी लाखाचे बारा हजार करणें आयल्यान खिशांत नाहीं पै, मनांत गमजा लई इक्तिरन कुर्ब नझ्दीक आर्तो काना थावुनु डोळ्यांइतले लाग्गि अंगीं असणें गोटं गोवर्या मसणांत जाणें घटका भरणे घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्हणा घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल अरूता गांठीस असणे दांतावर मांस येणें भरम भारी, खिसा खाली नजदीक दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं पदरीं माणिक बाळगणें पाऊस उतरणें पोकळ ताठा, हातीं खराटा सोनें नाहीं गुंजभर न बायको मागे रत्नहार होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।। कोंबडे रात कोंबडे रात्र अंत पुरणें घरादारां दूर झाली, झाडांपेडां लागी आयलीं अर्धामुर्धा association of species ज्यातप्राय झुरमुर लिपिलेखन रान झालें लागी, घरा जाली पैस भांडयास भांडें लागणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP