Dictionaries | References

जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः

   
Script: Devanagari

जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः     

(महानु.) पैशाशिवाय भला कोण म्हणणार? जवळ पैसा असला म्हणजेच लोक आपणांस चांगला म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP