Dictionaries | References

जों जवळ ओयरा, तों जग सोयरा

   
Script: Devanagari

जों जवळ ओयरा, तों जग सोयरा     

जोंवर आपल्या जवळ काही द्यावयास आहे तोंवर सर्वजण भोंवती जमतात. जवळ नाही म्हणजे कोणी नाही. तु०-असतील शिते तर मिळतील भुते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP