Dictionaries | References स सोयरा Script: Devanagari Meaning Related Words सोयरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A connection, one related by marriage. Pr. सोई धरील तो सो0 वर्म पाहील तो वैरी. 2 A term for the gallant or man kept by a dancing girl, slave-girl, or other prostitute. सोयरें माणूस n A person of kin, a kins-man or -woman. सोयरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A connection, one related by marriage. सोयरें माणूसn A kins-man or woman. सोयरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लग्नामुळे झालेला नातेवाईक Ex. त्याने सोयर्यांचा पाहुणचार खूप चांगला केला. सोयरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श मध्यें पहा . पु. १ लग्नामुळें झालेला आप्त ; नातेवाईक . २वेश्या , बटीक इ० चा भाड्या , संभोगार्थ ठेविलेला कायमचा माणूस , जार . इ० १ धरील तो सोयरा , वर्म पाहील तो वैरी . २ सोयर्यांत साडू , हत्यारांत मांडू , भोजनांत लाडू = या सर्वोचा सोयीनें फायद्याकडे उपयोग होतो .०धायरा जन पु . नाते . वाईक ; स्नेही ; सोबती ; ( व्यापकार्थी अव . प्रयोग ) ( गो .) सोयधायरा . [ सोयरा द्वि .] सोयरी स्त्री . १ आप्त स्त्री . २ ठेवलेली स्त्री ; रखेली सोयरीक स्त्री . १ सोयरगत पहा , विवाहंसंबंध . २ ( ना .) लग्नांत नवरीस दागिने घालण्याचे वेळचा विधि . सोयरें माणूस न . नातेवाईक . Related Words सोयरा सोय जाणेल तो सोयरा मोठा सोयरा, भेटीची शिराणी वाटेवरचा झरा, सर्वाचा सोयरा वाटेवरचा डवरा, सर्वाचा सोयरा बहिणीमुळें भावोजी सोयरा सोयरा सुखाचा, विखावा भक्ताचा हगवणीं बायको, नागवणीं सोयरा हगवणीला बायको, नागवणीला सोयरा निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे जों जवळ ओयरा, तों जग सोयरा जों जवळ ओवरा, तों जग सोयरा सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी सोइराधायरा सोइरोक सोयर्यांत साडू, भोजनांत लाडू आणि हत्यारांत माडू खेंश आदिसोयरा इच्छिक शींवकरी सोइरगत सोइरा सोइरी लहानाचे लहानच सोयरे अखम सोयराधायरा सजणा नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें ओयरा सजण सजन नातलग शींव शीव आप्त अनादि बहीण भाई लगत विवाह હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP