Dictionaries | References

हगवणीला बायको, नागवणीला सोयरा

   
Script: Devanagari

हगवणीला बायको, नागवणीला सोयरा

   हगवणी सारखें दुखणें झालें असतां स्वतःची स्त्रीच शुश्रूषा करण्यास उपयोगी पडते व जवळ कांहीं नाहीसें झाल्यास आप्तच वेळेवर उपयोगी पडतात. -गांगा २२५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP