Dictionaries | References द दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे Script: Devanagari See also: दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वरील म्हणीचाच पर्याय, एखादी वस्तु दुरुन चांगली दिसते पण जवळ जाऊन पाहिलें असतां तिचे स्वरुप तसें नसून रुक्ष आढळतें. जसें दिसतें तसें नसतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP