Dictionaries | References

डोंगर कोरून उंदीर काढला

   
Script: Devanagari
See also:  डोंगर पोखरून उंदीर काढला

डोंगर कोरून उंदीर काढला     

अतिशय परिश्रम करून फारच अल्‍प फळ हाती घेणें. फार मोठ्‌या परिश्रमाला अत्‍यंत अल्‍प फळ लाभले असतां म्‍हणतात. गाजावाजा फार मोठा पण शेवटी बाहेर पडले काय, तर अगदी क्षुल्‍लक गोष्‍ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP