Dictionaries | References ड डोंगर कोरला, उंदीर काढला Script: Devanagari Meaning Related Words डोंगर कोरला, उंदीर काढला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अतिशय परिश्रम करून फारच अल्प फळ हाती घेणें. फार मोठ्या परिश्रमाला अत्यंत अल्प फळ लाभले असतां म्हणतात. गाजावाजा फार मोठा पण शेवटी बाहेर पडले काय, तर अगदी क्षुल्लक गोष्ट. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP