Dictionaries | References

दुरुन बगळा दिसतो साधा, आंत कपाटाची बाधा

   
Script: Devanagari

दुरुन बगळा दिसतो साधा, आंत कपाटाची बाधा

   बगळा वरुन साधूसारखा ध्यानस्थ दिसतो पण मनांतून मासा पकडण्याची मार्गप्रतीक्षा करीत असतो. तसे कांही लोक साधेसुधे व भोळे दिसतात, पण आंतून कपटी असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP