Dictionaries | References अ अबोलका दिसतो तो खोल घातक असतो Script: Devanagari Meaning Related Words अबोलका दिसतो तो खोल घातक असतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य पुष्कळ बोलणारा असतो तो मनांत कांहीं न ठेवतां सर्व बोलून मोकळा होतोपरंतु जो मनुष्य घुम्या असतो, फारसें बोलत नाहीं त्याच्या मनांत काय आहे तें कळत नाहीं, त्यामुळें तो आंतल्या गांठीचा असून वेळीं घात करण्यास कारण होण्याचा संभव असतो. तु ० -Still water runs deep. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP