Dictionaries | References द देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो परमेश्वराच्या नांवाने भिक्षा मागतो तो त्यांत आपला स्वार्थ साधीत असतो कारण परमेश्वराला कशाचीच जरुर नसतो. ‘जो दुसर्याकरितां भीक मागतो तो आपला अर्थ साधतो’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP