Dictionaries | References

जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ

   
Script: Devanagari

जवळ नसून अर्थ, उगाच वाहे पुरुषार्थ

   ज्‍याच्याजवळ काही संपत्ति नाही त्‍याने मोठी प्रौढी मारली तरी तिचा काही उपयोग नाही. गरीबाने पोकळ बडबड करण्यात काही अर्थ नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP