Dictionaries | References

दक्षिण उत्तर चमके बिजली, पश्चिम वाहे वात

   
Script: Devanagari

दक्षिण उत्तर चमके बिजली, पश्चिम वाहे वात

   दक्षिण उत्तर वीज चमकली म्हणजे पाऊस पडतो अशी शेतकर्‍यांची समज. सहदेव
   भाडळी भविष्य. “ छातीवरून सरणार्‍या जानव्याप्रमाणें विजा चमकूं लागल्या, ‘ दक्षिण उत्तर चमके बिजली पश्चिम वाहे वात, ’ हा भाडळी ज्योतिषाचा दोहरा म्हणत लोक पाणकळा आला असें सर्वोना सांगत सुटले.”
   पाणकळा ४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP