Dictionaries | References

देई तो दाता, न देई तोहि दाता

   
Script: Devanagari

देई तो दाता, न देई तोहि दाता

   याचक मनुष्य सर्वांनाच भले म्हणत असतो. त्याला कोणालाच दोष देऊन चालत नाहीं. म्हणून तो देणार्‍या व न देणार्‍यालाहि चांगले म्हणतो. निदान त्यामुळें तरी न देणार्‍याला देण्याची स्फूर्ति व्हावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP