Dictionaries | References

ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड

   
Script: Devanagari

ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड     

ज्‍याचे लोक फार अगत्‍य ठेवतात तो आपल्‍याच तोर्‍यात असतो. आपणास एखाद्या मनुष्‍याची विशेष जरूर लागली म्‍हणजे त्‍याला फार मान चढतो. ज्‍याची विशेष आवश्यकता वाटेल त्‍याला फार अभिमान, ताठा येतो. गरजेने किंमत वाढते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP