Dictionaries | References

कोळसा वर आणि आंत काळाच

   
Script: Devanagari

कोळसा वर आणि आंत काळाच

   वरील सर्व म्‍हणी एकाच अर्थाच्या आहेत. एखादी गोष्‍ट मुळांतच वाईट असली तर वरवर कितीहि उपचार केले तरी ती सुधारत नाही. तिचे स्‍वरूप काही केले तरी पालटतां येत नाही. दुष्‍ट कृत्‍याचे कितीहि समर्थन करूं गेले तरी होत नाही. किंवा त्‍यावर कितीहि चर्चा केली तरी त्‍याचे स्‍वरूप बदलत नाही. कोळसा अधिक उगळल्‍याने (उजळल्‍यानें) कमी काळा होत नाही. -टि ३.३५९. -पामो १९२.तु०- हा कोळसा कराया शुद्ध धुतां व्यर्थ पाणितळ मळलें। -मो द्रोण १.२१. तरि वरि तसाचि आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा ।। -मोसंशय २४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP