Dictionaries | References क कोळसा Script: Devanagari Meaning Related Words कोळसा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōḷasā m Charcoal. Pr. को0 घासला तरीं आंत काळें A bad man is bad all through to the heart. 2 A bird, Drongo shrike, Dicrurus balicrassius. कोळसा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Charcoal. कोळसा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सरपण म्हणून वापराला जाणारा, काळ्या रंगाचा पदार्थ Ex. त्याने बाजारातून कोळसा आणला. HYPONYMY:दगडी कोळसा लोणारी कोळसा ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকয়লা bdखैला benকয়লা gujકોલસો kanಇಂದಿಲ್ಲು kasکولہٕ , کولہٕ ژِنہِ kokकोळसो malകല്ക്കരി mniꯀꯣꯏꯂꯥ nepकोइला oriକୋଇଲା panਕੋਲਾ sanअङ्गारः telబొగ్గు urdکوئلا कोळसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक पक्षी . पु. एक झुडुप , कोरांटीतील एक जात ; हें शेताच्या बाजुस किंव ओहोळाच्या कांठी येतें . यांची उंची २।२॥ फुट असतें याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात . पानें लांबट असुन त्यांस खालीं एक कांटा असतो . ' याच्या बीस तालीमखाना म्हणतात . - वगु २ . ६७ . पु. १ विझलेला निखारा . ' तरि वरी तसाच आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा । ' - मो संशयरत्नमाला २० ( नवनीत पृ . ३५० ) म्ह० १ कोळसा किती उगाळला तरी केळाच . २ ( कोळसा घासला तरी आंत काळें = वाईट गोष्टीपासुन कधीं चांगलें निघावयाचें नाहीं . दुष्ट मनुष्य अंतःकरणानें व आचारानें सारखाच असतो . वाईट तें वाईटच कोळशाचें प्रकार -( अ ) ( सोनारी ) हा कोळसा , फणस , खैर , बाभळ , किंजळ या लांकडांचा व न पिचलेला असतो .( आ .) ( दारुकाम ) दारुकामांत शेर , तूर , आघाडा वगैरे झाडांच्या हलका व लवकर पेट घेणारा कोळसा वापरतात ; कृति - प्रथम मातीच्या घागरींत लांकडाचें तुकडे भरुन लांकडें जळुन निखारें पडुं लागले म्हणजे घागरींचे तोंड बंद करतात त्यामुळें लांकडें विझुन त्यांचा कोळसा तयार होतो . नंतर तो सावलींत सुकवून त्याची वस्त्रगाळ पुड करतात . ( वैसं . कुल = जळणें ; का . कोळ्ळि ; प्रा . कोळ्ळ , ग्री . कोहल ; इं . कोल ) - कोळशांतील माणिक - अंतरसाल - नस्त्री . अतिशय काळा माणुस . - गलिवृ २ . २४ .जीवंतमध्ये पहा . कोळसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोळशांतील माणिक-अंतरसालअतिशय काळा मनुष्यकाळाकुट्ट मनुष्य. गलिवृ २.२४. Related Words खणीचा कोळसा काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्याचा काळा नच जाय। कोळसा उगाळावा तितका काळा कोळसा किती उगाळला तरी काळाच कोळसा घासला तरी आंत काळें कोळसा वर आणि आंत काळाच कोळसा दगडी कोळसा पांढरा कोळसा brown coal wood coal जों जों कोळसा उगळावा तों तों काळा निघतो जिता कोळसा लोणारी कोळसा तपकिरी कोळसा coal lignite کوئلا कोइला कोळसो କୋଇଲା ਕੋਲਾ કોલસો ಇಂದಿಲ್ಲು কয়লা कोयला کولہٕ ژٕنہِ खैला खनियारि खैला ପଥର କୋଇଲା ਖਣਿਜ ਕੋਲਾ ખનિજ કોલસો दगडी कोळसो బొగ్గు రాతి బొగ్గు अङ्गारः खनिज कोयला খনিজ কয়লা நிலக்கரி ಮರದ ಇದ್ದಿಲು കല്ക്കരി ژِنہِ खनिजाङ्गारः କାଠ କୋଇଲା લાકડાંનો કોલસો ਲੱਕੜੀ ਦਾ ਕੋਲਾ दाउराको कोयला लकड़ी का कोयला लांकूड कोळसो दंफांनि खैला மரக்கரி కర్రబొగ్గు ಕಲ್ಲಿದ್ದಿಲು മരക്കരി কাঠ-কয়লা caking coal cannel coal splint coal steam coal hard coal bitumen coal bituminous coal boghead coal bone charcoal bright coal carbonaceous coal lignitous coal macroclastic coal mature coal d-coal cinder coal coalite coal mazdoor coal tip coking coal wood charcoal wood charcol sea coal semisplint coal soft coal spore coal subbituminous a coal pulverised coal paper coal arching in coal activated charcoal animal charcoal high volatile a bituminous coal brown cannel coal coal-cutting machinary coalfield आग मारणें subbituminous b coal subbituminous c coal mineral charcol charcoal coal gas निवा expenditure on coal mines rescue operation measures coal mines central revenue station fund Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP