Dictionaries | References क कोळसा उगाळावा तितका काळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोळसा उगाळावा तितका काळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वरील सर्व म्हणी एकाच अर्थाच्या आहेत. एखादी गोष्ट मुळांतच वाईट असली तर वरवर कितीहि उपचार केले तरी ती सुधारत नाही. तिचे स्वरूप काही केले तरी पालटतां येत नाही. दुष्ट कृत्याचे कितीहि समर्थन करूं गेले तरी होत नाही. किंवा त्यावर कितीहि चर्चा केली तरी त्याचे स्वरूप बदलत नाही. कोळसा अधिक उगळल्याने (उजळल्यानें) कमी काळा होत नाही. -टि ३.३५९. -पामो १९२.तु०- हा कोळसा कराया शुद्ध धुतां व्यर्थ पाणितळ मळलें। -मो द्रोण १.२१. तरि वरि तसाचि आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा ।। -मोसंशय २४. Related Words कोळसा उगाळावा तितका काळा कोळसा तितका पांढरा कोळसा काळा कोळसा किती उगाळला तरी काळाच कोळसा घासला तरी आंत काळें कोळसा वर आणि आंत काळाच जों जों कोळसा उगळावा तों तों काळा निघतो खणीचा कोळसा दगडी कोळसा काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्याचा काळा नच जाय। जितका व्याप, तितका संताप गूळ घातला तितका गोड काळा अवाक काळा गंडेर काळा बुज्या काळा शराटी संसार वाढवावा तितका वाढतो व तोडावा तितका तुटतो brown coal काळा संगमरवर काळा पैसा काळा बरडा काळा कंकर काळा बाजार काळा काळा दुस्स, त्याला उंदीर की फुस्स काळा काळा शाळिग्राम, गोरा गोरा मुसलमान काळा हमाल, गोरा ढमाल थोड्या काळा भितर काळा प्रमाणें चलपी wood coal जितक्यास तितका होईल तितका काळा ब्राम्हण गोरे शूद्र, यांस पाहून कोपे रुद्र जिता कोळसा तपकिरी कोळसा लोणारी कोळसा काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्यास पाहून कापे रुद्र आळस तितका किळस जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा काळा करढोक काळा गरुड काळाचा काळा काळा जिरा काळा झेंडा काळा ढोक काळा तितूर काळा दगड काळा धोतरा काळा बगळा काळा बुजा काळा भुज्या काळा समुद्र काळा होला राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्यांत पडतो coal उतना त्यत्रो तितलें تیوٗتاہ అంత ସେତେ அவ்வளவு ಅಷ್ಟೊಂದು সিমান ਉੰਨਾਂ অতটা അത്രയും कोइला कोळसो lignite کوئلا ਕੋਲਾ କୋଇଲା કોલસો ಇಂದಿಲ್ಲು genus ciconia ciconia ସୁରମାଲ ପକ୍ଷୀ सुरमाल ডবরু হাঁস সুরমাল ଅବଲଖା ପକ୍ଷୀ ਸੁਰਮਾਲ સુરમાલ സുരുമാല് गळ्यांत माळा, पोटांत काळा त्या काळा वयलें पांढर्याचा काळा करणें એટલું কয়লা कोयला भगवा (काळा) देवढा, लांब दोरे गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल कृष्ण काला गरुड़ काला धन काला बाजारी काळजिरें काळो पयसो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP