Dictionaries | References

काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्‍यास पाहून कापे रुद्र

   
Script: Devanagari

काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्‍यास पाहून कापे रुद्र

   काळा ब्राह्मण व गोरा शुद्र हे बहुधा भयंकर असतात. ब्राह्मण काळा असणें व शूद्र गोरा असणें या गोष्‍टी अस्‍वाभाविक असतात
   त्‍यामुळे त्‍यांच्या मुळाशी काहीतरी भयंकर गूढ असले पाहिजे अशी समजूत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP