Dictionaries | References ज जानवें घातल्यानें ब्राह्मण होत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words जानवें घातल्यानें ब्राह्मण होत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जानवे हे केवळ ब्राह्मणाचे बाह्य चिन्ह आहे. मुख्य ब्राह्मणाची खुण जी विद्या, धर्माचे ज्ञान, शुचिर्भूतपणाची राहणी या गोष्टी काही सहज साध्य होत नाहीत, जानवे वाटेल त्यास सहज घालतां येईल, पण वरील गोष्टी सहज अंगी आणतां येणार नाहीत. It is not the cowl that makes the friar. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP