Dictionaries | References

चांगले गायीचें वेत, नाहीं चांगलें होत

   
Script: Devanagari

चांगले गायीचें वेत, नाहीं चांगलें होत     

गाय चांगली असली तरी तिची प्रजा चांगली होतेच असे नाही, पुष्‍कळदां आपणांस चांगल्‍या मातेच्या पोटी कुपुत्र झाल्‍याचे आढळते. तु०-तुळशी पोटीं भांग. बाप कल्‍पवृक्ष, आई हळदओंडा, पोटी पुत्र जन्मला तो काळतोंडा.-बिब्‍बा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP