Dictionaries | References

वाइटांतून चांगलें निघतें

   
Script: Devanagari

वाइटांतून चांगलें निघतें

   कधीं कधीं वाईट गोष्ट घडण्याचा परिणाम उपकारक ठरुन ती निवारण्याकरितां म्हणून एखादें चांगलें कृत्यच हातून घडतें. ‘ हिंदुस्थानांत वृत्तस्वातंत्र्य जवळ जवळ नामशेष झाल्यासारखेंच आहे. परंतु वाईटांतून चांगलें निघतें म्हणतात त्याप्रमाणें या सरकारी जाचामुळेंच वृत्तव्यवसायकांना आपण संघटित व्हावें असें जाणवूं लागलें.’ -केसरी २०-१२-४०. ‘ वार्षिक सभा भरण्यापूर्वी संचालक मंडळाचे अध्यक्ष व इतर सदस्य यांतील साधे तपशीलाचे मतभेद चवाठयावर आळे ही गोष्ट अनिष्ट असली तरी वाईटांतून कांहीं चांगलें हें निघतेंच.’ -केसरी २३-१-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP