Dictionaries | References

एकराजक

   
Script: Devanagari

एकराजक

 वि.  एकराज्य ; एकतंत्री , एकाच्याच सत्तेखालीं असणारें ; स्वसत्ताक ( राज्यपद्धति ) ( इं . ) ऑटॉक्रसी . सर्वांच्या तोंडीं लोकसत्ताक संस्थान चांगलें कीं एकराजक चांगलें हा वाद झाला . - नि ८३ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP