Dictionaries | References

चांगलें मनन, तेंच भाषणाचें जनन

   
Script: Devanagari

चांगलें मनन, तेंच भाषणाचें जनन

   विचारपूर्वक बोलले असतां ते भाषण योग्‍य असते. याकरितां बोलण्यापूर्वी नीट विचार करून बोलावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP