Dictionaries | References

हाडवैर चांगलें नाहीं, सूर्यचंद्र मेले त्याच्यापायीं

   
Script: Devanagari

हाडवैर चांगलें नाहीं, सूर्यचंद्र मेले त्याच्यापायीं     

कोणाशींहि दीर्घ द्वेष करणें घातक ठरते. अशा दीर्घद्वेषामुळेंच सूर्य व चंद्र हे राहू केतूं कडून पीडा पावले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP