Dictionaries | References ध धा जाणांची आवै वाटेर पडून मेली खैं Script: Devanagari Meaning Related Words धा जाणांची आवै वाटेर पडून मेली खैं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) दह जणांच्या आईबद्दल कोण रडेल? दहा जणांची अई वाटेंत कोठें मरुन पडली. दहा जणाचें म्हणजे काम (अव्यवस्थित). या म्हणीवरुन दहा जणांच्या म्हणजे सार्वजनिक कामाविषयीं सर्व बेफिकीर असतात, असें तात्पर्य निघतें. तु०-Every body's business is nobody's business. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP