Dictionaries | References

कोंबडी मेली, पिलें दाणादाण

   
Script: Devanagari

कोंबडी मेली, पिलें दाणादाण

   कुटुंबांतील कर्ता, आवरता गेला म्हणजे त्यावर अवलंबून असणार्‍यांची दुर्दशा होते. तु०
   मुरगी मरी बच्चे दाणादाण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP