Dictionaries | References

तळ्याच्या आशेनें सुसर मेली

   
Script: Devanagari

तळ्याच्या आशेनें सुसर मेली

   वरप्रमाणेंच. तळ्यास पोचण्याकरितां सुसर निघाली ती तळ्यास न पोचतांच वाटेत मेली. यावरून फलनिष्‍पत्ति न झाल्‍यामुळे अखेरीस निराश होऊन मरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP