Dictionaries | References म माकड मारलें आणि पाला हगलें Script: Devanagari Meaning Related Words माकड मारलें आणि पाला हगलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या क्षुल्लक मनुष्याला शिक्षा लावूनहि कांहीं फारसा उपयोग होत नाहीं. निरुपयोगी शिक्षेबद्दल म्हणतात. मोठया आशेनें एखादी गोष्ट करावी पण तीपासून कांहीं लभ्यांश मिळूं नये अशी स्थिति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP