Dictionaries | References

फुकाची आस, व्यर्थ झिजे अंगवरलें मांस

   
Script: Devanagari

फुकाची आस, व्यर्थ झिजे अंगवरलें मांस

   विनाकारण आशा ठेविल्यानें माणूस त्या आशेनें झुरत असतो. त्यापेक्षां निराशा बरी. एकदां व्हावयाचा तो त्रांस होईल पण पुढें कांहीं नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP