Dictionaries | References

चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ

   
Script: Devanagari

चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ

   कमी महत्त्वाच्या गोष्‍टीकरितां अधिक महत्त्वाच्या गोष्‍टीचा व्यय करणें. अपव्यय. तु०-अडक्‍याची भवानी आणि टक्‍याचा शेंदूर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP