Dictionaries | References भ भवानी { bhavānī } Script: Devanagari See also: बोहणी , बोहनी Meaning Related Words भवानी बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : पार्वति भवानी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पार्वती भवानी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : पार्वती भवानी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The goddess Párvatí in her pacific form. Pr. सवा रुपयाची भ0 सोळा रुपयांचा गोंधळ. 2 See बोहणी. भवानी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The goddess पार्वती in her pacific form. भवानी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पार्वती, बोहोणी भवानी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. सौम्य रुप धारण केलेली पार्वती देवी . देउनि विजय - वर असा झाली अन्तर्हिता भवानी ती । - मोभीष्म १ . ५० .दुकानदारानें सकाळीं दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री . ही बहुधा रोखीची करतात , व तिच्यावरुन लाभ - हानि समजते . शेर तांदूळ सारुके सजगणी । इतकीच रोख जाली बोहणी ।बोहणी पहा . [ सं . ] म्ह० सवा रुपयाची भवानी व सोळा रुपयांचा गोंधळ .( ल . ) आरंभ ; सुरवात . बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ । - ज्ञा १८ ७८४ .०कवडी स्त्री. सामान्य कवडी . दहीकवडी , सगुणी कवडी व भवानी कवडी अशा कवडीच्या तीन जाती आहेत .लाभ . पावे सद्गति बोहणीसचि तया ज्ञानामृतें बोहणी । - मृगीचरित्र १ . [ सं . भवानी का . बोणी ]०चे , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .प्रहरीं , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं . भवानी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : पार्वती भवानी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भवानी f. f. (fr.भव; cf.इन्द्राणी, रुद्राणी, शर्वाणी and, [Pāṇ. 4-1, 49] ) N. of a goddess identified in later times with पार्वती (she is the wife of शिव in her pacific and amiable form; cf.[RTL. 79] ), [GṛŚrS.] ; [Hariv.] &c.of various women, [Cat.] of a river, [L.] भवानी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भवानी [bhavānī] N. N. of Pārvatī, wife of Śiva; आलम्बताग्रकरमत्र भवो भवान्याः [Ki.5.29;] [Ku.7.84;] [Me.38,46;] भवानि स्तोतुं त्वां प्रभवति चतुर्भिर्न वदनैः । प्रजानामीशानस्त्रिपुरमथनः पञ्चभिरपि ॥ Ānandalaharī. -Comp.-गुरुः an epithet of the mountain Himālaya.-पतिः an epithet of Śiva; अधिवसति सदा यदेनं जनैरविदितविभवो भवानीपतिः [Ki.5.21.] भवानी Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भवानी f. (-नी) The goddess PĀRVATĪ or DURGĀ, in her pacific and amiable form.E. भव ŚIVA. fem. aff. ङीप्, and आनुक् augment. ROOTS:भव ङीप् आनुक् भवानी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : दुर्गा, पार्वती Related Words भवानी अडक्याची भवानी आणि बारा रुपयांचा गोंधळ अडक्याची भवानी, बारा रुपयांचा गोंधळ अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर लाघाळ भवानी भवानी कवडी रोखठोक, भवानी चोख पैशाची भवानी, नवटांक तेल भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीवर भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत निकल गया पाणी, सुखी रहो भवानी सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ कर्णकुमारी बोणी करप भुता अलबेली बांनगी दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी भोवनी एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल औट पीठ भवानीकवडी दमडीच्या कोंबडीला चार आण्यांचा मसाला चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ देव दमडीचा, ऊद पैशाचा देसकी अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ सिनानें दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल चवलीची कोंबडी, आणि पावली फळणावळ साडेतीन पीठें औंध बोणी भवानीगुरु ठकुराई पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी भुत्या अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल नायटा चाळक bhavani गिलेगुजार एका घरीं विनाई, साता घरीं नायटे चंडिका ३॥ खंकाळ डाका parvati अन्नपूर्णा झटकणें झटकाविणें लघाळ बोहणी बोहनी शूळ ढालगज अडका चंडी शक्तिपीठ ढाल शूल कवडी विकार साडे गौर भव नगर siva ग्राम देवी अंबा रुद्र रुक्मिणी भूत रुद्र-शिव शिव राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP