Dictionaries | References

बोहणी

   
Script: Devanagari
See also:  बोहनी , भवानी

बोहणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The first sale of goods occurring after the dawning of the day. It is usually for ready money; and the luck of the day is viewed as determined by it. Ex. शेर तांदूळ सारुके सजगणी ॥ इतकीच रोख जाली बो0 ॥. बोहणीचे प्रहरीं or पाहरीं At the hour of बोहणी; in the early morning.

बोहणी     

 स्त्री. 
दुकानदारानें सकाळीं दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री . ही बहुधा रोखीची करतात , व तिच्यावरुन लाभ - हानि समजते . शेर तांदूळ सारुके सजगणी । इतकीच रोख जाली बोहणी ।
( ल . ) आरंभ ; सुरवात . बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ । - ज्ञा १८ ७८४ .
लाभ . पावे सद्गति बोहणीसचि तया ज्ञानामृतें बोहणी । - मृगीचरित्र १ . [ सं . भवानी का . बोणी ]
०चे   , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .
प्रहरीं   , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP