Dictionaries | References

अडका

   
Script: Devanagari

अडका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
occurring singly, yet more generally in conjunction with पैसा, as पैसा अडका. Pr. हातीं नाहीं अ0 बाजारांत चाल- ला धडका.

अडका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A copper piece of money.

अडका     

आडक पहा . त्रास ; अटकाव ; प्रतिबंध .
 पु. 
 न. ( गोंडी ) मडकें . अडका ते अडका कोसाला अडका .
अर्धा रुक्का .
( सामान्यत : ) दाम ; पैसा . शिष्यास न लाविती साधन । न करविती इंद्रियें दमन । ऐसे गुरु अडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ - दां ५ . २ . २१ .
रुक्याचा चतुर्थांश . - शास्त्रीको . म्ह० -
अडक्याची देवता ( किंवा भवानी ), सापिक्याचा शेंदूर ;
जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका ;
अडक्याची केली वाण , लोणच्याची केली घाण ;
( व . ) अडक्याचं दिडकं ; पैशाचं सव्वा शेर = ज्याला हिशेब करतां येत नाहीं त्याची अशी समजूत करुन देणें ;
हातीं नाहीं अडका , बाजारांत चालला धडका .
जमीनीच्या मोजमापांत अर्धा रुका ( ६५ बिघे विस्ताराची जमीन ). [ सं . अर्ध्द रुका ;. अर्ध्दक ]. अडक्याचा घोडा - ( ल . ) थोडक्या प्रयासानें व हलक्या मोलानें मिळणारी वस्तु .

Related Words

खिशांत नाहीं अडका आणि बाजारांत चालला (घ्‍यायला जातो) धडका   अडका   हातीं नाहीं अडका, बाजारांत घ्यायला चालला धडका   जळता तुझा अडका, माझा मूलच लाडका   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   कोठें जातो अडका, तर तोडायला आप्तसखा   जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका   पैसा अडका   हातांत नाहीं अडका बाजारांत चालला (चालली) धडका   हातांत नाहीं अडका भिंतीला जाऊन धडका   हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   आडका   पैकाआडका   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   हातीं ना पदरीं आणि हाटा चालली विद्री   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   अडक्याची देवता सापिक्याचा सेंदूर   अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर   अडक्याची महामाया सापिक्याचा सेंदूर   धनदौलत   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   कौडी   अटका   रुक्का   रुका   सडक   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP