Dictionaries | References अ अडक्याची महामाया सापिक्याचा सेंदूर Script: Devanagari See also: अडक्याची देवता सापिक्याचा सेंदूर , अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर Meaning Related Words अडक्याची महामाया सापिक्याचा सेंदूर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ सापिका = एक नाणें, शिवराई. अडका = अर्धा पैसा. ] ( देवाला सेंदूर फासण्याला देवमूर्तीपेक्षां जास्त खर्च. ) एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठीं वाजवीपेक्षां जास्त खर्च केला असतां म्हणतात. अटका पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP