Dictionaries | References

झटकाविणें

   
Script: Devanagari
See also:  झटकणें

झटकाविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhaṭakāviṇēṃ v c See झटकणें.
   

झटकाविणें

 उ.क्रि.  झटकणें पहा . तें आपलें ऊर पाण्यांत बुडवून तीं भिजलेलीं पिसें धुळीवर झटकावतें . - मराठी ६ वे पुस्तक ( पृ . २५ . ) ६ . आ २ .
 उ.क्रि.  १ झाडणें ( वस्त्र ). २ वस्त्रानें झाडून टाकणें ; फटकारा मारून , हिसडा देऊन झाडणें . ३ ( धान्य , अग्नि इ० वर ) वारा घालणें ; फोल , कोंडा , इ० निघे असें करणें ; पाखडणें . ४ पंखा इ० नें वारा घालून अग्नि प्रज्वलित करणें . ५ हिसडणें ; हिसडा देणें ; झटका देणें ; झाडणें ( हात पाय इ० ). कटीस लटके हलके झटके विजयी भवानी तलवार । - हिरकणी , स्वातत्र्य शार्दूल . [ झटक ; हिं . झटकना ; गु . झटकवुं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP