Dictionaries | References श शेंदूर Script: Devanagari Meaning Related Words शेंदूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Minium or red lead. शें0 उतरणें g. of o. To dishonor, disgrace, degrade. शें0 उतरणें g. of s. To suffer the falling off of its old and dry coat of शेंदूर;--used of an idol. शेंदूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक लाल रंगाचे चूर्ण Ex. काही सौभाग्यवती स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात. MERO COMPONENT OBJECT:पारा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসেন্দুৰ bdसिन्दुर benসিঁদুর gujસિંદૂર hinसिंदूर kanಸಿಂಧೂರ kasسِنٛدوٗر kokपिंजर malസിന്ദൂരം mniꯁꯤꯟꯗꯨꯔ nepसिँदुर oriସିନ୍ଦୂର sanसिन्दूरः telసిందూరం urdسندور शेंदूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. शिस व प्राणवायु यांच्या संयोगाने होणारा एक रंग . [ सं . सिंदूर प्रा . सिंदूरा - सेंदूरो ; हिं . सेंदूर ]०उतरणे मूर्तीवरील शेंदूराचे कवच सुटून पडणे ; कवच टाकणे . २ ( ल . ) अपमान करणे ; अवज्ञा , अवहेलना , अनादर करणे ; मानहानि करणे .०विकार पु. घोगरा बसलेला आवाज . ( शेंदूर खाण्यांत आल्यामुळें झालेला ). Related Words कांब्या शेंदूर आकैचें काजळ, बाकैचो शेंदूर शेंदूर दगडाला शेंदूर घांटी शेंदूर ओतणें पिशेअ हस्तेक शेंदूर वत्तिलेगादि सिंदूर शेंदूर उतरणें बोंबीवर शेंदूर घालून बसणें धोंडयाला शेंदूर फासून سندور سِنٛدوٗر सिँदुर सिन्दुर સિંદૂર সিঁদুর সেন্দুৰ ସିନ୍ଦୂର సిందూరం സിന്ദൂരം दगडाला शेंदूर फांसून देव करणें दगडाला शेंदूर फासून देव करणें दगडाला शेंदूर फासून म्हसोबा बनविणें सिन्दूरः पिंजर குங்குமம் ਸੰਧੂਰ ಸಿಂಧೂರ red lead दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल दमडीच्या कोंबडीला चार आण्यांचा मसाला चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ देव दमडीचा, ऊद पैशाचा दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ शेंदरें माखियेला धोंडा, पूजा करितीं पोरें रांडा शेंदूरविकार अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ सिंधूर भडखंबा भडखंभा चवलीची कोंबडी, आणि पावली फळणावळ लेपित भोगविणें चाररस्ते पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी अडक्याच्या बोहणीला (भवानीला) टक्क्याचा गोंधळ अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल सात उपधातु मांजण माजण शेंदरी लुंकण लुकड लुकण तांदळा तादळा अडका सौ भ ग सौभाग घांट उपधातु सौभाग्य भांग घाट बीज माय तेल ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP