Dictionaries | References

दगडाला शेंदूर फांसून देव करणें

   
Script: Devanagari

दगडाला शेंदूर फांसून देव करणें

   कोणाहि सामान्य किंवा नालायक मनुष्यास आपल्या सत्तेच्या अगर इतर बळावर महत्त्वाच्या स्थानीं नेऊन ठेवणें, त्यास महत्त्व प्राप्त करून देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP