Dictionaries | References

लुंकण

   
Script: Devanagari
See also:  लुकंण , लुकड , लुकडा , लुकड्या , लुकण , लुक्कड , लुक्कण

लुंकण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A kind of varnish or glazing composition. 2 A coating of it.

लुंकण     

 न. चिकटवण ; डिकवण ; एक चिकट पदार्थ ; दगड , काष्ठ इ० चा सांधा बसविण्याकरितां शेंदूर , राळ , चुना , मेण इ० पदार्थ एकत्र करुन तयार केलेला रांधा ; रोगण ; तकाकी आणण्याकरितां लावावयाचा पदार्थ .
रांध्याचा केलेला लेप , आवरण ; पूट [ ते . अलुकु = घराची जमीन किंवा कूड शेणकाल्याने सारवणे अगर ती क्रिया . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP