Dictionaries | References

माजण

   
Script: Devanagari
See also:  मांजण

माजण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   with oil, red lead &c.: also the material prepared for the purpose. 2 R See माज m R The ashes and earth &c.

माजण

  न. 
   देवाच्या मूर्तीला तेल , शेंदूर इ० लावणें , लेपणें .
   असा लेप लावण्याचें द्रव्य .
   माज ; स्वयंपाकाच्या भांड्यावर फांसण्याची राख व माती . [ सं . मार्जन ] माजणें , मांजणें - सक्रि .
   तेल , शेदूर इ० कांनीं देवाच्या मूर्तीस लेप लावणें . माती , राख इ० स्वयंपाकाच्या भांड्यांवर फांसणें .
   फासणें ; लेपडणें ; माखणें . त्याला काय बक्षीस तर तेलशेंदराचें माजणें . - नामना ३२ . माजविणें - सक्रि .
   ( खडू , माती इ० ) पाटीवर फासणें .
   शेंदूर , राख , माती इ० नीं देवाची मूर्ती , शरीर , स्वयंपाकाची भांडीं इ० ) माखणें . [ मार्जन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP