Dictionaries | References

दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ

   
Script: Devanagari

दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ

   वस्तूंच्या किंमतीपेक्षा तिच्या तरतुदीचीच किमंत जास्त. तु०-अडक्याची सापिक्याचा शेंदूर, वगैरे म्हणी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP